केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजय कुमार मिश्रा यांचे बार्शी येथे आगमन झाले. त्याप्रसंगी त्यांची भेट घेऊन बार्शीचे आमदार श्री.राजेंद्र राऊत यांच्या समवेत स्वागत केले.
Ajay Misra Teni Rajendra Raut
#Dharashiv #Barshi #Welcome #Minister #बार्शी #धाराशिव