
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत ६०% अनुदानावर मासे वाहतुकीकरिता रेफ्रिजरेटेड वाहन या योजनेतून श्रीमती शालनताई बबन लोंढे, हिंगणगाव, तालुका कळंब यांना लाभ मिळाला
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत ६०% अनुदानावर मासे वाहतुकीकरिता रेफ्रिजरेटेड वाहन या योजनेतून श्रीमती शालनताई बबन लोंढे, हिंगणगाव, तालुका कळंब यांना लाभ मिळाला.. सदरील योजनेतून त्यांना ९ लाख रूपये अनुदान मिळाले आहे.
सदर लाभ मिळवून देण्यासाठी आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक श्री.सचिन लोंढे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. लाभार्थींचा मुलगा श्री.दिनेश बबन लोंढे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला..
अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रा.किरण औटे सर – (संपर्क क्रमांक – ९८५०५०९९२०) प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपर्क करावा ही विनंती..
#पंतप्रधान #मत्स्यसंपदा #योजना #धाराशिव #pm #schemes #dharashiv