skip to Main Content
तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या सौ.शिवकन्या प्रशांत बिराजदार या विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला.. ‘गतिमान विकासाची’ ही एक महत्त्वपूर्ण नांदी असून सर्व नवनियुक्त पदाधिकारी भाजपा प्रणित विकास गंगा गावोगावी पोहोचविण्यासाठी कटीबद्ध राहतील हा विश्वास आहे..
#ग्रामपंचायत #पोटनिवडणूक #विजय #अभिनंदन #तुळजापूर #धाराशिव #grampanchayat #election #tuljapur #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.