
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाजपाचे श्री.सचिन पाटील व उपसभापती पदी श्री.संतोष बोबडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाजपाचे श्री.सचिन पाटील व उपसभापती पदी श्री.संतोष बोबडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
मतदारांनी, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी टाकलेला हा विश्वास त्यांच्या कार्यातून सार्थकी होईल याची खात्री वाटते. त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा..
याप्रसंगी तुळजापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, नूतन संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
#बाजार #समिती #निवडणूक #विजय #धाराशिव #market #committee #election #victory #dharashiv