वादळी वारे व अवकाळी पावसामुळे तेर येथील भीमनगर, साठेनगर भागातील घरांचे नुकसान झाल्याचे समजले. त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली..
वादळी वारे व अवकाळी पावसामुळे तेर येथील भीमनगर, साठेनगर भागातील घरांचे नुकसान झाल्याचे समजले. त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली..
परिसरातील घरांची पडझड झालेली असून घरावरील पत्रे उडाले आहेत. घरातील संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. घरासमोरील झाडे पडल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत.
नागरिकांशी चर्चा करुन झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामे करणेबाबत महसूल अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते..
#तेर #धाराशिव #अवकाळी_पाऊस #नुकसान #भरपाई #Ter #dharashiv