
धाराशिव शहरात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक व्हावे यासाठी उपोषणाला बसलेल्या सहकाऱ्यांची भेट घेतली.
धाराशिव शहरात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक व्हावे यासाठी उपोषणाला बसलेल्या सहकाऱ्यांची भेट घेतली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे शोषितांचे दुःख मांडणारे, समाजाला एक आदर्श दृष्टिकोन देणारे आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण सदैव होत राहावे या दृष्टीने सदरील स्मारक महत्त्वाचे आहे.
याबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
#लोकशाहीर #अण्णाभाऊ #साठे #स्मारक #पुतळा #धाराशिव #lokshahir #AnnabhauSathe #Memorial #Statue #dharashivkar