तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पोट पोटनिवडणुकांमध्ये चिवरी गावच्या सरपंच पदी भाजपाच्या सौ.शिवकन्या प्रशांत बिराजदार, तामलवाडी येथे श्री.सचिन मारुती राऊत, माळुंब्रा येथे सौ.ललिता सुरेश वाघमारे यांची निवड झाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पोट पोटनिवडणुकांमध्ये चिवरी गावच्या सरपंच पदी भाजपाच्या सौ.शिवकन्या प्रशांत बिराजदार, तामलवाडी येथे श्री.सचिन मारुती राऊत, माळुंब्रा येथे सौ.ललिता सुरेश वाघमारे यांची निवड झाली आहे..
तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला.. ‘गतिमान विकासाची’ ही एक महत्त्वपूर्ण नांदी असून सर्व नवनियुक्त पदाधिकारी भाजपा प्रणित विकास गंगा गावोगावी पोहोचविण्यासाठी कटीबद्ध राहतील हा विश्वास आहे..
#ग्रामपंचायत #पोटनिवडणूक #विजय #अभिनंदन #तुळजापूर #धाराशिव #grampanchayat #election #tuljapur #dharashiv