skip to Main Content
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी आणि दैदीप्यमान कारकिर्दीची ९ वर्षे ३० मे रोजी पूर्ण होत आहेत.

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी आणि दैदीप्यमान कारकिर्दीची ९ वर्षे ३० मे रोजी पूर्ण होत आहेत.

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी आणि दैदीप्यमान कारकिर्दीची ९ वर्षे ३० मे रोजी पूर्ण होत आहेत.. ही ९ वर्षे परिवर्तन, गतिमान पद्धतीने राष्ट्राचा विकास आणि नागरिकांमध्ये मोदी सरकार विषयी प्रचंड विश्वास निर्माण करणारी ठरली..
येत्या काळात करावयाची विविध कामे, केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा शेवटच्या घटका पर्यंत लाभ कसा नेता येईल, तसेच ९ वर्षांची अत्यंत यशस्वी कारकीर्द पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांची आखणी करण्याबाबत बैठक संपन्न झाली…
#बैठक #मोदीजी #विकास #भारत #जनसेवा #भाजपा #महाराष्ट्र #BJP #modiji #PM #India #proud #celebration #modi9

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.