भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोफछडे हे पक्ष आढावा बैठकीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन डॉक्टर साहेब यांची आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी आई तुळजाभवानी मातेचा महिमा सांगणारी दिनदर्शिका त्यांना भेट म्हणून देण्यात आली.
#भेट #भाजपा #धाराशिव #bjp #dharashiv