
मोहतरवाडी, ता.धाराशिव येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
मोहतरवाडी, ता.धाराशिव येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यामध्ये सरपंच श्री.राम पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य श्री.पद्माकर खोत, श्री.परमेश्वर चव्हाण, श्री.हरिदास भोरे, श्री.ज्ञानेश्वर चव्हाण व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
#भाजपा #पक्ष #प्रवेश #धाराशिव #bjp #party #dharashiv