महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत श्री.राम निंबाळकर, आळणी, ता.धाराशिव यांनी यश प्राप्त केले असून त्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री.राम हे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून अत्यंत मेहनतीने त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे वडील श्री.काकासाहेब निंबाळकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
EWS प्रवर्गातून २ री रँक मिळवत त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांच्या या मेहनतीचा, संघर्षाचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांना पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा..
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, श्री.प्रदीप वीर, श्री.संजय लोखंडे आदी उपस्थित होते.