
उपस्थित राहुन वधू-वरांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धाराशिव शहरातील ज्ञानेश्वर मंदिर चौक, जिजाऊ चौक, बार्शी नाका, माऊली चौक, विजय चौक या ठिकाणी भेट देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेला त्याग राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारा आहे.