
धाराशिव येथे जिल्ह्यातील भाजपाचे ‘सरपंच व नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या समवेत संवाद’ हा कार्यक्रम संपन्न झाला
धाराशिव येथे जिल्ह्यातील भाजपाचे ‘सरपंच व नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या समवेत संवाद’ हा कार्यक्रम संपन्न झाला..
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमातून सर्व सरपंच व नवनिर्वाचित संचालकांना पुढील कार्यासाठी एक नवी दिशा मिळणार आहे..