skip to Main Content
सामाजिक जीवनातील आज एका अभिनव आणि आदर्श सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले.

सामाजिक जीवनातील आज एका अभिनव आणि आदर्श सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले.

सामाजिक जीवनातील आज एका अभिनव आणि आदर्श सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले. माझे विधानसभेतील सहकारी मित्र, आमदार श्री.अभिमन्यू पवार यांच्या चिरंजीवांच्या लग्नात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कष्टकरी, आर्थिक दुर्बल घटकातील गरजू वधू-वरांचा सामूहिक विवाह आयोजित करत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो नागरिकांच्या आशीर्वादासह हा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
सामाजिक जीवनातील समर्पण कसे असावे, याचा एक वस्तुपाठ आमदार श्री.अभिमन्यू पवार यांनी निश्चितच घालून दिला आहे.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.