skip to Main Content
मुख्यमंत्री पदाची १३ वर्षे आणि पंतप्रधान पदाची ९ वर्षे.. अशी २२ वर्षे प्रशासनाचे नेतृत्व करताना सतत लोकप्रियतेचा आलेख वाढता…

मुख्यमंत्री पदाची १३ वर्षे आणि पंतप्रधान पदाची ९ वर्षे.. अशी २२ वर्षे प्रशासनाचे नेतृत्व करताना सतत लोकप्रियतेचा आलेख वाढता…

मुख्यमंत्री पदाची १३ वर्षे आणि पंतप्रधान पदाची ९ वर्षे.. अशी २२ वर्षे प्रशासनाचे नेतृत्व करताना सतत लोकप्रियतेचा आलेख वाढता असणे हे कसे शक्य आहे?? सलग २२ वर्षे न थकत, रोज लोकहिताचे अगणित निर्णय घेताना इतके सातत्य कसे शक्य आहे??
अशक्य आणि अलौकिक २२ वर्षे हे तळपते “नेतृत्व” दिसत आहे.. पण त्यामागील जवळपास ४० वर्षांची जडण घडण.. अज्ञातात केलेली असंख्य मेहनत.. एक कार्यकर्ता म्हणून केलेले अविश्रांत परिश्रम.. हे सर्वसामान्यांना माहीत नसते म्हणून ही २२ वर्षे अशक्य वाटतात..
लहापणापासूनच त्यांचे राष्ट्र सेवेतील सातत्य आणि तळमळ पाहिली, इतिहास अनुभवला तर वाटते की ही २२ आणि पुढे येणारी अनेक वर्षे राष्ट्र योग्य नेतृत्वाच्या हातात आहे.. सारे काही शक्य आहे!!!!

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.