skip to Main Content
श्रीक्षेत्र नंदगाव येथील शांतलिंगेश्वर विरक्त मठास भेट देऊन संतांचे आशीर्वाद घेतले.

श्रीक्षेत्र नंदगाव येथील शांतलिंगेश्वर विरक्त मठास भेट देऊन संतांचे आशीर्वाद घेतले.

पूज्य श्री.म.नि.प्र.राजशेखर महास्वामीजी यांचा ७५ वा अमृत महोत्सव, पट्टाभिषेक सुवर्ण महोत्सव व नूतन शिलामढ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नंदगाव येथील शांतलिंगेश्वर विरक्त मठास भेट देऊन संतांचे आशीर्वाद घेतले.
येथे दि.२५/०५/२०२३ पर्यंत विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.