skip to Main Content
काटगाव, ता.तुळजापूर येथे सुमारे १६.४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून पुढील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

१) जलजीवन कामे – १३ कोटी
२) काटगाव ते तांदुळवाडी – २.५० कोटी
३) जि.प.शाळा बांधकाम – ३८ लाख
४) काटेश्वर मंदिर – १५ लाख
५) मळ्यातील महादेव मंदिर – १५ लाख
६) सय्यदवली दर्गा – १५ लाख
७) धनगर समाज सभागृह – ०७ लाख
८) माळी समाज स्मशानभूमी संरक्षक भिंत – ४ लाख
९) अंबिकानगर येथे आर.ओ.प्लांट – ४ लाख
यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या चेअरमन पदी श्री.बब्रुवान मारुती शिंदे यांची व श्री.तौफिक गणी तालीकोटे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री.संतोष बोबडे, श्री.दिपक आलूरे, श्री.पिटूभैय्या गंगणे, श्री.विक्रम देशमुख, श्री.नारायण नन्नवरे, श्री.विजय शिंगाडे, श्री.वसंत वडगावे, श्री.अण्णा लोंढे, श्री.दत्ता शिंदे, श्री.चन्नवीर बेटकर, श्री.निवृत्तीदादा, सरपंच श्री.अशोक माळी, श्री.बाबा बेटकर, श्री.कमलाकर पाटील सर, श्री.शिवाजी शिंदे, श्री.गुणवंत कोनाळे, श्री.खंडाप्पा पावले, श्री.विठ्ठल चेंडके, श्री.बळी चेंडके, श्री.सतीश खोबरे, सुधाताई हजारे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.