skip to Main Content
धाराशिव आणि तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले

धाराशिव आणि तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले

धाराशिव आणि तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.. दोन्ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आनंदोत्सव साजरा केला आणि आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्याचा संकल्प केला..
#कृषी #भाजपा #शेती #BJP #dharashiv #धाराशिव #शेतकरी #farmer

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.