
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील सरपंच श्री.गजानन वामन कोकरे, उपसरपंच श्री.प्रशांत फंड, ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील सरपंच श्री.गजानन वामन कोकरे, उपसरपंच श्री.प्रशांत फंड, ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.. भारतीय जनता पक्ष हा गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या या सर्वांचे जनसेवेचे स्वप्न पक्षामार्फत पूर्णत्वास जावो हीच सदिच्छा व भाजपात सर्वांचे हार्दिक स्वागत..
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
#भाजपा #पक्ष #प्रवेश #धाराशिव #BJP #Dharashiv