
कु.आसावरी हनुमंत चोबे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत झालेल्या परीक्षेतील कनिष्ठ अभियंता पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
चिखली ता.जि.धाराशिव येथील कु.आसावरी हनुमंत चोबे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत झालेल्या परीक्षेतील कनिष्ठ अभियंता पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.. जिल्ह्यातील युवकांमध्ये प्रचंड कौशल्य आणि गुणवत्ता आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र #लोकसेवा #आयोग #MPSC #junior #engineer