तेर आणि वडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आयोजित भव्य मिरवणूकीत सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा केला.
तेर आणि वडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आयोजित भव्य मिरवणूकीत सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा केला.
महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत तरुणांनी भीम गीतांवर लेझीम खेळून व फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणूकीत रंगत आणली.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.नेताजी पाटील, उपसरपंच श्री.श्रीमंत फंड, सामाजिक कार्यकर्ते श्री.सुधाकर माळी, ग्रामपंचायत सदस्य श्री.राम कोळी, श्री.भास्कर माळी, श्री.सुमेध वाघमारे, श्री.विलास रसाळ, श्री.प्रजोत रसाळ, श्री.इर्शाद मुलाणी, श्री.रविराज चौगुले यांची उपस्थिती होती.
#भीम #जयंती #महात्मा #फुले #धाराशिव #bhimjayanti2023 #babasahebambedkar #MahatmaJyotibaPhule #jayanti #dharashiv