skip to Main Content
आरबळी ता.तुळजापूर येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला..

जनसेवेसाठी अविरत तत्पर असलेल्या भारतीय जनता पक्षात सर्वांचे हार्दिक स्वागत..
प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सरपंच श्री.गणेश पवार, सरपंच श्री.नशीर नदाफ, उपसरपंच श्री.योगेश भोसले, सदस्य श्री.सुरज दादा नदाफ, श्री.विकास भोसले, श्री.संजय पाटील, श्री.नागेश पाटील, श्री.नागेश ईटकळे, श्री.लखन भोसले यांचा समावेश आहे. या सर्वांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सदरील प्रवेशासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड.दिपक आलुरे व श्री.वसंत वडगावे यांनी पुढाकार घेतला.
#भाजपा #पक्ष #प्रवेश #BJP #BJP4maharashtra #Dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.