
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. धाराशिव येथील गणेश नगर व “महात्मा बसवेश्वर महाराज चौक” तसेच अणदूर आणि नळदुर्ग येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात सहभागी होऊन पूजन करण्याचे भाग्य प्राप्त झाले.
#बसवेश्वर_महाराज #जयंती #महात्मा_बसवेश्वर #BasweshwarJayanti #basweshwarmaharaj