
भोगजी, ता.कळंब येथील ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश !
भोगजी, ता.कळंब येथील ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश !
यामध्ये उद्घव बाळासाहेब ठाकरे गटातील श्री.महादेव अच्युत खराटे, श्री.चंद्रकांत मुकिंद खराटे, श्री.सुर्यकांत दादाहरी खराटे, श्रीमती कलावती दादाहरी खराटे, ग्रामपंचायत व विकास सेवा सहकारी सोसायटी सदस्यांचा समावेश होता.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, तालुकाध्यक्ष श्री.अजित पिंगळे, भोगजीचे उपसरपंच श्री.सुमंत मेघराज खराटे, श्री.बाबुराव किंचक मुंडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#ग्रामपंचायत #सोसायटी #धाराशिव #Grampanchayat #dharashiv