
तुळजापूर शहर काँग्रेस पार्टीचे युवा नेते श्री.रामचंद्र (बाबा) रोचकरी, श्री.निलेश रोचकरी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्ष नेतृत्वावर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन तुळजापूर शहर काँग्रेस पार्टीचे युवा नेते श्री.रामचंद्र (बाबा) रोचकरी, श्री.निलेश रोचकरी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी युवा नेते श्री.विनोद (पिटु) गंगणे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#पक्ष #भाजपा #धाराशिव #bjp #dharashiv