‘महाबजेट आपल्यासाठी’ या अभियान अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील आरळी येथील नागरिकांशी संवाद साधला.
‘महाबजेट आपल्यासाठी’ या अभियान अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील आरळी येथील नागरिकांशी संवाद साधला.
आपली मुख्य अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी हा उन्नतीचा मुख्य घटक आहे. त्या अनुषंगाने त्याला सक्षम करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने उपयुक्त योजनांचा समावेश अर्थसंकल्पात केला आहे.
सदरील योजना सर्वसामान्य नागरिकांना समजाव्यात म्हणून आपण धाराशिव जिल्ह्यातील गावात भेट देऊन नागरिकांशी संपर्क साधत आहोत. याप्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#MahaBudget2023 #AmritKaal #MahaBudget #Dharashiv