
धाराशिव तालुक्यातील राजुरी पंचक्रोशीतील प्रसिद्ध येमाई देवीच्या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले.
धाराशिव तालुक्यातील राजुरी पंचक्रोशीतील प्रसिद्ध येमाई देवीच्या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले.
येमाई देवीचे मंदीर अतिशय प्राचीन असून साधारणपणे इ.स.१२व्या शतकात मंदिराचे बांधकाम झालेले आहे. मंदिरासमोरच भव्य प्राचीन दिपस्तंभ आहे.
सदरील यात्रा उत्साहात व निर्विघ्न संपन्न व्हावी म्हणून गावातील तरुणांनी परिश्रम घेतले. यावेळी त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#येमाई #देवी #यात्रा #धाराशिव #yatra #dharashiv