लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील सरपंच श्री.हिराचंद मोरे यांनी सहकाऱ्यांसह पक्ष नेतृत्वावर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील सरपंच श्री.हिराचंद मोरे यांनी सहकाऱ्यांसह पक्ष नेतृत्वावर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये सरपंच श्री.मोरेजी, माजी सरपंच श्री.मल्लिनाथ पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य सौ.वंदना कोठावळे, सौ.रेखा सूर्यवंशी, श्री.उमेश पवार, सौ.सोनाली वाघमारे, सौ.जयश्रीताई वाघमारे, श्री.विश्वास ढोबळे, श्री.बालाजी गाडे, श्री.महेश घोडके यांचा समावेश होता.
यावेळी सगळ्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
#पक्ष #प्रवेश #भाजपा #धाराशिव #party #bjp #dharashiv