
उमरे गव्हाण, ता.धाराशिव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
उमरे गव्हाण, ता.धाराशिव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
१) जलजीवन पाणीपुरवठा योजना : सुमारे १९ लक्ष रुपये.
२) अटल भूजल योजना : सुमारे ३० लक्ष रुपये.
३) आपल्या आमदार निधीतून श्री हनुमान मंदिरासमोर सभामंडप : सुमारे ७ लक्ष रुपये.
४) माऊली नगर येथील श्री खंडोबा मंदिरासमोर सभामंडप: सुमारे ७ लक्ष रुपये
इत्यादी कामांचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध योजनांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, गावातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#विविध #विकास #योजना #धाराशिव #devlopment #dharashiv