skip to Main Content
आरणी, ता.धाराशिव येथील मेसाई देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

आरणी पंचक्रोशीत नवसाला पावणारी मेसाई देवी प्रसिद्ध असून असंख्य भाविक या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेचे खास वैशिष्ट म्हणजे दरवर्षी मंदिराचा मानकरी बदलतो व १२ बैलगाड्या ओढण्याचा मान त्यांना मिळतो. श्रीफळ फोडून या उत्सवाची सुरुवात केली.
हिंगळजवाडी येथे देवीचे दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त झाले.
धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त व्हावे अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली.
#दर्शन #प्रार्थना #प्रसन्नता #मेसाई_देवी #यात्रा #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.