तुळजापूर आणि नळदुर्ग येथे क्रांतिसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.
तुळजापूर आणि नळदुर्ग येथे क्रांतिसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.
तुळजापूर आणि नळदुर्ग येथे क्रांतिसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी विविध मंडळांना भेटी देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.