
कळंब येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
कळंब येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बुद्धविहार येथे भेट देवून अभिवादन केले. याठिकाणी होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच कळंब शहरातील विविध जयंती उत्सव मंडळांना भेटी देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांना अभिवादन केले.
#AmbedkarJayanti #JaiBhim