#LatePost | महाबली, पवनपुत्र हनुमान जयंती निमित्त तुळजापूर शहरातील समस्त वडार समाजाने आयोजित केलेल्या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#हनुमानजयंती #धाराशिव #hanuman #dharashiv