
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले..
आई, बळीराजाला समृद्धी दे, त्याच्यावरील सर्व संकट दूर करून राज्यातही सुबत्ता नांदू दे.. मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले..
अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानातून बळीराजाला सावरण्याची शक्ती मिळावी हीच प्रार्थना देवीच्या चरणी केली..
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
#CMO #EknathShinde #एकनाथ_शिंदे #Farmer #शेतकरी #तुळजभवानी #Tuljabhavani #आरती