
ता.तुळजापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलने विजय मिळवत संस्था आपल्या ताब्यात ठेवल्याबद्दल विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
करंजकल्ला ता.कळंब व काटगाव, ता.तुळजापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलने विजय मिळवत संस्था आपल्या ताब्यात ठेवल्याबद्दल विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
करंजकल्ला येथील विजयी उमेदवार श्री.सर्जेराव पवार, श्री.बाळासाहेब पवार, श्री.भास्कर पवार, श्री.अश्रूबा पवार, श्री.दिनेश पवार, श्री.सर्जेराव कवडे, श्रीमती आशाताई तनमोर, श्री.ऋषी साखरे यांचा समावेश होता. यावेळी सदरील विजयासाठी अविरत परिश्रम घेणारे माजी चेअरमन श्री.शिवाजी पवार, माजी सरपंच श्री.विशाल पवार, श्री.सचिन पवार, श्री.सुदर्शन पवार, श्री.जयदीप पवार, श्री.स्वप्नील पवार, श्री.महावीर पवार, श्री.औदुंबर पवार, श्री.राजाभाऊ पवार, श्री.भगीरथ पवार, श्री.जालिंदर कवडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
काटगाव येथील विजयी उमेदवार श्री.गुणवंत कोनाळे, श्री.बब्रुवान शिंदे, श्री.विजय माळी, श्री.तोहफिक तालिकोटे, श्री.तुकाराम ढगे(कदम), श्री.सुधाकर चव्हाण, श्री.सुदेश हजारे, श्री.खंडाप्पा पावले, सौ.पार्वती हुक्किरे, सौ.अन्नपूर्णा खोबरे, श्री.तुकाराम माळी, श्री.अमरनाथ चेंडके, श्री.भिमा घायाळे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#सोसायटी #निवडणूक #धाराशिव #society #election #dharashiv