केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.भागवतजी कराड साहेब यांच्या समवेत येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन घेतले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.भागवतजी कराड साहेब यांच्या समवेत येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन घेतले.
लोकसभा कोअर कमिटी आढावा बैठकीसाठी डॉ.कराड साहेब धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन अमूल्य ठरले आहे.
#लोकसभा #भाजपा #बैठक #येडे #धाराशिव #येडेश्वरी #देवी #loksabha #bjp #meeting #dharashiv