
अंतःस्थ त्याग आणि राष्ट्रनिष्ठा यांचे प्रकट स्वरूप म्हणजे “मी सावरकर” असे नामाभिधान शिरोधार्य करणे.
अंतःस्थ त्याग आणि राष्ट्रनिष्ठा यांचे प्रकट स्वरूप म्हणजे “मी सावरकर” असे नामाभिधान शिरोधार्य करणे. विरोधकांच्या सातत्यपूर्ण कुचेष्टा आणि खोडसाळ वक्तव्यांना कृतीने प्रतिउत्तर म्हणजे आपली “सावरकर गौरव यात्रा”!!
अभिमानाने ठासून, राष्ट्र प्रेमाने भारावून सर्वत्र भव्य स्वरूपात संपन्न झालेली ही यात्रा.. आपल्या धाराशिव येथील यात्रेतील काही उत्साहपूर्ण क्षण!!!
#धाराशिव #स्वातंत्र्यवीर #सावरकर #सावरकर_गौरव_यात्रा #यात्रा #yatra #BJP4Maharashtra #Sawarkar #SawarkarGauravYatra