
आपल्या देशाला सर्वस्व अर्पण.. राष्ट्रकार्य हीच प्राथमिकता.. भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
राष्ट्र प्रथम!
आपल्या देशाला सर्वस्व अर्पण.. राष्ट्रकार्य हीच प्राथमिकता.. भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
आज भाजपा स्थापना दिनानिमित्त प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज, भाजपचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचे मार्गदर्शन ऐकले.
#भाजपा #राष्ट्र #संघटना #धाराशिव #BJP4Maharashtra #nation #organization #dharashiv