तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव व सिंदगाव येथील हरिनाम सप्ताहाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव व सिंदगाव येथील हरिनाम सप्ताहाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावात संत परंपरा अजूनही अस्तित्वात आहे. संतांनी दिलेली शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कीर्तनकार करतात..
यावेळी उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेत जाहीर केलेला अर्थसंकल्प, त्यातील योजना, योजनांचा मिळणारा लाभ याबाबत नागरिकांशी चर्चा केली.
#अर्थसंकल्प #हरिनाम #सप्ताह #धाराशिव #budget #dharashiv