skip to Main Content
समुद्रवाणी, ता.धाराशिव येथे हनुमान मंदिर कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन घेतले.

शिंदे-फडणवीस सरकार हे भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. धार्मिक स्थळांच्या विकासाने धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक कार्यक्रमांसाठी हक्काचे स्थान निर्माण होत असते. विशेषत: ग्रामीण भागात सामाजिक सोहळे हे मंदिरांच्या ठिकाणी होतात. त्यामुळे सामजिक एकोप्याची भावना वाढीस लागण्यास सहकार्य होते.
#मंदिर #विकास #धाराशिव #temple #devlopment #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.