
काल तुळजापूर शहरात श्री रामनवमी विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली.
काल तुळजापूर शहरात श्री रामनवमी विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली. प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच तुळजापूर नाका, धाराशिव येथे बजरंग ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त झाले.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवन चरित्रातून सदैव प्रेरणा मिळते. रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रभूंच्या चरणी प्रार्थना..
#श्रीराम #राम_नवमी #Ram #RamNavami