
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री.नरेंद्रजी पाटील यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
#LatePost | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री.नरेंद्रजी पाटील यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. आदरणीय डॉ.साहेबांशी संवाद साधून त्यांनी आपुलकीने विचारपूस केली.
तत्पूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना, अडचणी व कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक उद्योजक आणि रोजगार निर्माण करण्याचे तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य अभिनंदनीय आहे.