
श्री रामनवमीच्या निमित्त धाराशिव शहरातील भव्य मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.
श्री रामनवमीच्या निमित्त धाराशिव शहरातील भव्य मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड सकारात्मक ऊर्जा अनुभवली. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या नामघोषामुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.
#रामनवमी #मंदिर #धाराशिव #ramnavmi #temple #dharashiv