धाराशिव येथे श्री.भारत मुळे व श्री.रविकांत राऊत यांच्या ‘हॉटेल धाराशिव’ येथे भेट देऊन व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
धाराशिव येथे श्री.भारत मुळे व श्री.रविकांत राऊत यांच्या ‘हॉटेल धाराशिव’ येथे भेट देऊन व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
दर्जेदार, रुचकर आणि चविष्ट पदार्थांमुळे हे हॉटेल खवय्यांच्या निश्चितच पसंतीस उतरेल अशी खात्री आहे. धाराशिव जिल्ह्यात अधिकाधिक व्यवसाय सुरू होत आहे याचे समाधान वाटते.
#व्यवसाय #हॉटेल #धाराशिव #bussiness #hotel #dharashiv