
धाराशिव येथील लाईफ स्टाईल व्यायाम शाळेला सदिच्छा भेट दिली. पूर्वी आखाड्यात कुस्तीची तालीम व्हायची आता व्यायाम शाळेत कसरत केली जाते.
धाराशिव येथील लाईफ स्टाईल व्यायाम शाळेला सदिच्छा भेट दिली. पूर्वी आखाड्यात कुस्तीची तालीम व्हायची आता व्यायाम शाळेत कसरत केली जाते. तंत्र बदलले असले तरी आरोग्याबाबत सजग असणे महत्त्वाचे आहे. शारीरिक संपत्ती हीच श्रेष्ठ संपत्ती आहे. युवकांनी यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
आरोग्य आणि व्यवसाय यांचा ताळमेळ घालणारे जिमचे मालक श्री.इब्राहिम पठाण, श्री.अर्शद सय्यद, श्री.इरफान शेख, श्री.रिहान शेख, श्री.तोफिक तांबोळी, श्री.शहनवाज सौदागर, श्री.जावेद शेख, प्रा.पटेल सर व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
#व्यायाम #जिम #धाराशिव #Exercise #gym