
वडार समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र पै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापित करून अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद..
वडार समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र पै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापित करून अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वडार समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या केलेल्या सत्काराचा प्रतिनिधिक स्वरूपात स्वीकार केला.
सर्व सामाजिक घटकांचा विचार करून सादर केलेला हा अर्थसंकल्प असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक समाजाचा व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
याप्रसंगी श्री.अप्पा पवार, श्री.श्रावण पवार, श्री.पाराजी देवकर, श्री.विठ्ठल चौगुले, श्री.संजय पवार, श्री.लाला माने, श्री.चंद्रकांत पवार, श्री.तुकाराम देवकर, श्री.मछिंद्र पवार, श्री.संजय बाबा पवार, श्री.नागेश पवार, श्री.प्रभाकर देवकर, श्री.गोविंद देवकर, श्री.राम देवकर, श्री.नामदेव देवकर, श्री.लक्ष्मण देवकर, श्री.बबलू माने, श्री.राजू देवकर, श्री.महेश पवार, श्री.सुरज देवकर, श्री.नितीन गुंजाळ, श्री.युवराज देवकर, श्री.रोहित देवकर, पदाधिकारी व वडार समाज बांधव उपस्थित होते.
#अर्थसंकल्प #वडार #धाराशिव #MahaBudget2023 #wadar #dharashiv