
‘महाबजेट आपल्यासाठी’ या अभियानाच्या अंतर्गत धाराशिव तालुक्यातील भंडारी येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
‘महाबजेट आपल्यासाठी’ या अभियानाच्या अंतर्गत धाराशिव तालुक्यातील भंडारी येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा जनसामान्य, शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी, महिला, उद्योग, व्यापार तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा व सामान्य जनतेला स्वावलंबी बनवणारा आहे.
सदरील अर्थसंकल्प समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘महाबजेट आपल्यासाठी’ हे अभियान आपण राबवित आहोत. या माध्यमातून अर्थसंकल्पातील बारकावे ग्रामस्थांना समजून सांगण्याचा आपला उद्देश असून या अभियानाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
याप्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#MahaBudget2023 #AmritKaal #MahaBudget #Dharashiv