
‘महाबजेट आपल्यासाठी’ या अभियान अंतर्गत धाराशिव तालुक्यातील ताकवीकी येथील नागरिकांशी संवाद साधला.
‘महाबजेट आपल्यासाठी’ या अभियान अंतर्गत धाराशिव तालुक्यातील ताकवीकी येथील नागरिकांशी संवाद साधला.
सर्व समाज घटकांचा संवेदनशीलपणे विचार करून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण पोहोचवत आहोत.
अर्थसंकल्पातील विविध योजना व सदरील योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती आपण गावोगावी देत आहोत. साहजिकच यामुळे शेतकरी बांधवांना तसेच विविध घटकातील नागरिकांना मोठा लाभ होत असून त्यांना नाविन्यपूर्ण माहिती मिळत आहे.
याप्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
#MahaBudget2023 #AmritKaal #MahaBudget #Dharashiv