‘महाबजेट आपल्यासाठी’ अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी, बाभुळगाव, कात्री, कामठा, दहिटणा, देवसिंगा (नळ), गुजनुर व वाघदरी येथे सौ.अर्चना पाटील यांनी भेट देऊन नागरिकांशी अर्थसंकल्पाबाबत संवाद साधला.

महाराष्ट्राच्या विकासाची गती अधिक वेगवान व्हावी यासाठी अर्थसंकल्पातील योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळणे गरजेचे वाटते. या अनुषंगाने आपण सुरू केलेल्या उपक्रमाचा जनतेला लाभ होत आहे.
#MahaBudget2023 #AmritKaal #MahaBudget #Dharashiv