आशियाई खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाच्या धाराशिव जिल्ह्यातील कन्यांचा प्रतिष्ठाण भवन येथे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आशियाई खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाच्या धाराशिव जिल्ह्यातील कन्यांचा प्रतिष्ठाण भवन येथे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गुवाहाटी आसाम येथे आयोजित केलेल्या ४ थ्या आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजय मिळवला ही अभिमानास्पद बाब आहे.
भारतीय खो-खो संघात आपल्या धाराशिव जिल्ह्यातील निकिता पवार व गौरी पवार यांनी देखील कौतुकास्पद कामगिरी केली. या दोन्ही कन्यांचा समस्त धाराशिव जिल्ह्याला अभिमान आहे. या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रा.चंद्रजित जाधव सर यांचाही सत्कार करण्यात आला.
#kho_kho #League #Dharashiv #धाराशिव #खो_खो